२ इतिहास 33:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 या परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत मनश्शेने सर्व नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्याने सर्व तारांगणासाठी वेद्या बांधल्या. Viz kapitola |