Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 32:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 हिज्कीयाने केलेल्या इतर गोष्टी आणि त्याचा लोकांविषयीचा दयाळूपणा, त्याची धार्मिक कृत्ये, त्याची परमेश्वरा प्रती एकनिष्ठा याविषयी आमोजचा पुत्र यशया संदेष्टा याचे दृष्टांत आणि यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास या ग्रंथांमध्ये लिहिलेले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 हिज्कीयाची बाकीची कृत्ये व सत्कृत्ये संदेष्टा यशया बिन आमोज ह्याच्या दृष्टान्तग्रंथात आणि यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरींत लिहिली आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना व त्याच्या श्रद्धेचे कार्य आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याच्या दर्शनात त्याने लिहिलेल्या यहूदीयाच्या व इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात नमूद केल्या आहेत.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 32:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy