२ इतिहास 32:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 याच हिज्कीयाने गीहोनचा यरूशलेम मधला वरचा प्रवाह अडवून त्यास दावीद नगराच्या पश्चिमेकडून सरळ खाली आणले होते. हिज्कीयाला त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ह्याच हिज्कीयाने गीहोन नावाचा वरचा पाट अडवून त्याचे पाणी दावीदपुराच्या पश्चिमेकडे नीट खाली आणले. हिज्कीया आपल्या सर्व कार्यांत यशस्वी झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 हिज्कीयाहनेच गीहोन झर्याचा वर जाणारा मार्ग अडविला आणि पाण्याचा मार्ग दावीदाच्या नगरीच्या पश्चिमेकडे नेला. त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत तो यशस्वी झाला. Viz kapitola |