Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 32:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला. त्यांच्या साहाय्याने व त्यांच्याशी मसलत करून राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला. त्या सर्वांनी त्यास मदत केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा त्याने आपले सरदार व योद्धे ह्यांची मसलत घेऊन नगराबाहेरील पाण्याचे झरे बंद केले व ह्या कामी त्यांनी त्याला साहाय्य केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांबरोबर शहरा बाहेरील झर्‍यांचे पाणी बंद करण्याविषयी सल्ला घेतला आणि त्यांनी त्याला मदत केली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 32:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy