२ इतिहास 32:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 हिज्कीयाने नवीन नगरे वसवली. सर्व तऱ्हेचे पशू आणि मेंढरे यांचे कळप त्याच्याकडे होते. देव दयेने हिज्कीयाला समृध्दी आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्याने नगरे वसवली; शेरडेमेंढरे व गाईबैल ह्यांचे विपुल धन संपादले. परमेश्वराने त्याला बहुत धन दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्याने गावे विकसित केली आणि अधिक संख्येने गुरे मिळविली, कारण परमेश्वराने त्याला खूप मोठी संपत्ती दिली होती. Viz kapitola |