Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 32:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 या काळातच हिज्कीयाला आजारपणाने घेरले आणि तो मरणासन्न झाला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वर त्याच्याशी बोलला याप्रकारे परमेश्वराने त्यास एक संकेत दिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला व त्याला एक चिन्ह दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. त्याने याहवेहकडे प्रार्थना केली ज्यांनी त्याला उत्तर दिले आणि एक आश्चर्यकारक चिन्ह दिले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 32:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy