Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 32:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 जगभरचे लोक ज्या दैवतांची पूजा करतात त्या दैवतांविषयी हे सेवक वाईटसाईट बोलत राहिले. हांतानी बनवीलेल्या मुर्तीच्या व यरूशलेमेच्या परमेश्वरासही या सेवकांनी त्या देवतांच्याच रांगेला बसवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ‘पृथ्वीवरील मनुष्यांच्या हातांनी बनवलेल्या दैवतां-सारखाच यरुशलेमेचा देव आहे’ असे ते बोलले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 यरुशलेमच्या परमेश्वराविषयी ते बोलले, जसे जगातील इतर लोकांची दैवते—म्हणजे मनुष्याची हस्तकृती—त्यांच्याबद्दल त्यांनी तसेच केले होते.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 32:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy