Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 32:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 सन्हेरीबनच्या दासांनी पत्रांमध्ये इस्राएलाचा देव परमेश्वर याविषयी अपमानकारक मजकूरही लिहिला. तो असा होता. “इतर देशांच्या दैवतांना मी केलेल्या संहारापासून आपल्या प्रजेला वाचवता आले नाही. तसेच हिज्कीयाचा देवही मला त्याच्या प्रजेचा नाश करण्यापासून थोपवू शकणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची निंदा करावी व त्याच्याविरुद्ध बोलावे ह्या हेतूने त्याने पत्रेही पाठवली; त्यात त्याने लिहिले की, “निरनिराळ्या देशांतील राष्ट्रांच्या देवांना आपले लोक माझ्या हातातून सोडवता आले नाहीत, त्याप्रमाणेच हिज्कीयाच्या देवाला आपले लोक माझ्या हातून सोडवता यायचे नाहीत.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 राजाने इस्राएलचे परमेश्वर याहवेहची थट्टा करणारी पत्रेही लिहिली आणि त्यांच्याविरुद्ध असे म्हटले: “जशी इतर देशातील लोकांच्या दैवतांनी त्यांच्या लोकांची माझ्या हातून सुटका केली नाही, त्याचप्रमाणे हिज्कीयाहचे दैवत त्याच्या लोकांना माझ्या हातातून सोडविणार नाही.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 32:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy