२ इतिहास 32:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 माझ्या पूर्वजांनी आणि मी इतर देशांतल्या लोकांची कशी अवस्था करून टाकली ती तुम्हास माहीत आहे. त्या देशांतले दैवते काही आपल्या लोकांस वाचवू शकले नाहीत. मलाही ते त्यांचा नाश करण्यापासून परावृत्त करु शकले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी व माझ्या वडिलांनी देशोदेशीच्या सर्व लोकांचे काय केले हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आपला देश माझ्या हातून सोडवण्यास देशोदेशींच्या राष्ट्रांचे कोणी देव समर्थ झालेत का? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “तुम्हाला हे माहीत नाही का, की मी आणि माझ्या आधीच्या लोकांनी इतर देशातील सर्व लोकांचे काय केले? त्या राष्ट्रांच्या दैवतांनी कधीतरी माझ्या हातातून त्यांच्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय? Viz kapitola |