२ इतिहास 31:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 लोकांनी या सर्व वस्तू आणून टाकायला तिसऱ्या महिन्यात सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात हे काम संपले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 राशी घालण्याचे त्यांनी तिसर्या महिन्यात आरंभून सातव्या महिन्यात संपवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यांनी तिसऱ्या महिन्यात या कामाची सुरुवात केली आणि सातव्या महिन्यात ते पूर्ण केले. Viz kapitola |