२ इतिहास 31:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 यहूदातील नगरवासी इस्राएली व यहूदी लोकांनीही आपली गुरे आणि शेळ्यामेंढ्या यांचा दहावा हिस्सा जमा केला. परमेश्वराकरिता आखून दिलेल्या जागेत धान्याच्याही राशी त्यांनी आणून ओतल्या. त्यांनी या सर्व वस्तूंचे ढीग रचले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जे इस्राएल व यहूदी यहूदाच्या नगरांत राहत असत त्यांनी बैल व शेरडेमेंढरे ह्यांचा दशमांश आणि त्यांचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंचा दशमांश आणून त्यांच्या राशी केल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 यहूदीयाच्या गावांमध्ये राहणाऱ्या इस्राएली आणि यहूदीयाच्या लोकांनीसुद्धा त्यांची गुरे आणि कळप यांचा दशांश आणि त्यांचा परमेश्वर याहवेहना समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंचा दशांश आणला आणि त्याचा ढीग रचला. Viz kapitola |