२ इतिहास 31:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 राजा हिज्कीयाने अशाप्रकारे यहूदात चांगली कामगिरी केली. परमेश्वर देवाच्या दृष्टीने जे योग्य, बरोबर आणि सत्य ते त्याने केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 हिज्कीयाने ह्या प्रकारे सर्व यहूदात हाच नियम लावून दिला; त्याचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे काही बरे, योग्य व खरे ते तो करी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 हिज्कीयाहने संपूर्ण यहूदीयामध्ये जे चांगले आणि योग्य होते तेच केले आणि त्याचे परमेश्वर याहवेहसमोर तो विश्वासू राहिला. Viz kapitola |