२ इतिहास 31:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ज्या लेवीची वंशावळ्यांमध्ये नोंद झालेली होती त्या सर्वांच्या अपत्यांना, पत्नींना पुत्र व कन्या यांनाही आपापला हिस्सा मिळे. परमेश्वराच्या सेवेसाठी ते नेहमीच पवित्र होऊन तप्तर असत म्हणून त्यांना हे दिले जाई. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 शिवाय वंशावळीत नोंदलेल्या मुलाबाळांना, स्त्रियांना, पुत्रांना व कन्यांना अशा सर्व समुदायाला वाटणी देत असत, कारण ते आपणांस प्रामाणिकपणाने पवित्र करत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांनी सर्व लहान मुले, स्त्रिया आणि संपूर्ण समाजातील पुत्र व कन्या यांचा या वंशावळीच्या नोंदीमध्ये समावेश केला. कारण स्वतःला पवित्र करण्यामध्ये ते प्रामाणिक होते. Viz kapitola |