२ इतिहास 30:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सणासाठी पुरेशा याजकांचे पवित्रीकरण झाले नव्हते तसेच यरूशलेमामध्ये सगळे लोक जमले नव्हते म्हणून नेहमीच्या वेळेला हा सण साजरा करता येणे शक्य नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्यांना तो त्या वेळी पाळता आला नाही. कारण थोड्याच याजकांनी आपणांस पवित्र केले होते व लोकही यरुशलेमेत जमले नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नेहमीच्या वेळेप्रमाणे त्यांना तो सण साजरा करता आला नव्हता, कारण स्वतःचे शुद्धीकरण केलेले असे पुरेसे याजक तिथे नव्हते आणि लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले नव्हते. Viz kapitola |