Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 30:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 एफ्राइम, मनश्शे, इस्साखार आणि जबुलून इथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्हांडणासाठी योग्य तऱ्हेने स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पध्दत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती. पण हिज्कीयाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 बहुत लोकांनी म्हणजे एफ्राईम, मनश्शे, इस्साखार व जबुलून ह्यांतल्या पुष्कळांनी आपणांस शुद्ध केले नव्हते ते वल्हांडणाच्या पशूचे मांस शास्त्रलेखाविरुद्ध खात होते, कारण हिज्कीयाने त्यांच्याप्रीत्यर्थ प्रार्थना केली की,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 एफ्राईम, मनश्शेह, इस्साखार आणि जबुलून येथून आलेल्या पुष्कळ लोकांपैकी बहुतेक लोकांनी स्वतःला शुद्ध केलेले नव्हते, तरीही जे लिहिलेले होते त्याविरुद्ध जाऊन त्यांनी वल्हांडण सणाचे अन्न खाल्ले. परंतु हिज्कीयाहने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि म्हणाला, “याहवेह, जे चांगले आहेत, त्यांनी प्रत्येकांना क्षमा करावी.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 30:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy