Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 30:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 येथे जमलेल्या पुष्कळशा लोकांनी स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते त्यामुळे वल्हांडणाचे यज्ञपशू मारायचा त्यांना अधिकार नव्हता. अशांसाठी ते काम लेवींनाच करावे लागत होते. लेवींनी सर्व यज्ञपशूंचे परमेश्वराकरता शुद्धीकरण केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ज्यांनी आपणांस पवित्र केले नव्हते असे पुष्कळ लोक त्या मंडळीत होते, म्हणून सर्व अशुद्ध लोकांप्रीत्यर्थ वल्हांडणाचे यज्ञपशू अर्पून परमेश्वरासाठी पवित्र करण्याचे काम लेव्यांना सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जमलेल्या समुदायामधील पुष्कळ लोकांनी स्वतःला पवित्र केलेले नसल्यामुळे जे विधिपूर्वक शुद्ध झालेले नव्हते आणि त्यांना व त्यांच्या कोकऱ्यांना याहवेहसमक्ष पवित्र करू शकले नव्हते, त्यामुळे लेवीय लोकांनी त्या सर्वांकरिता वल्हांडणाच्या कोकरांचा वध केला.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 30:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy