२ इतिहास 30:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हिज्कीयाने इस्राएल आणि यहूदामधील सर्व लोकांस निरोप पाठवले; तसेच एफ्राइम आणि मनश्शेच्या लोकांस पत्रे लिहिली. इस्राएलाचा परमेश्वर देव यांच्याप्रीत्यर्थ वल्हांडणाचा सण साजरा करायला यरूशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हिज्कीयाने सर्व इस्राएल व यहूदा ह्यांना आणि एफ्राईम व मनश्शे ह्यांनाही पत्रे लिहून कळवले की, ‘तुम्ही यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरात इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळायला या.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 हिज्कीयाहने सर्व इस्राएल आणि यहूदीया या ठिकाणी संदेश पाठविला आणि एफ्राईम व मनश्शेह यांनाही पत्र लिहून आमंत्रण दिले की, त्यांनी यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरात यावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा करावा. Viz kapitola |