२ इतिहास 3:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन पन्नास शेकेल होते. त्याने वरच्या कोठड्याही सोन्याने मढवल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यात पन्नास शेकेल वजनाचे सोन्याचे खिळे वापरण्यात आले होते. वरचा भाग सुद्धा सोन्याने मढविला होता. Viz kapitola |