Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 3:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 यानंतर शलमोनाने मंदिरातला अत्यंत पवित्र गाभारा बांधला. हे अत्यंत पवित्रस्थान वीस हात लांब आणि वीस हात रुंद होते. मंदिराइतकीच त्याची रुंदी होती. गाभाऱ्याच्या भिंतीही शलमोनाने सोन्याने मढवल्या. हे एकंदर सहाशे किक्कार सोने होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग त्याने मंदिराचे परमपवित्रस्थान तयार केले; त्याची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर वीस हात होती; त्याची रुंदी वीस हात होती; त्याने ते सहाशे किक्कार1 शुद्ध सोन्याने मढवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्याने परमपवित्रस्थान बांधले, त्याची लांबी मंदिराच्या रुंदीएवढी, वीस हात लांब आणि वीस हात रुंद होती. त्याच्या आतील भाग सहाशे तालांत शुद्ध सोन्याने मढविला.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 3:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy