Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 3:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मंदीराच्या तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने सोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याने ते मंदिर, त्याच्या तुळया, उंबरठे, भिंती व कवाडे ही सोन्याने मढवली व भिंतींवर करूब खोदवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्याने मंदिराच्या छताचे वासे, दारांच्या चौकटी, भिंती आणि मंदिराचे दरवाजे सोन्याने मढविले, भिंतींवर करुबाची आकृती कोरली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 3:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy