२ इतिहास 3:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मंदिरातील मुख्य दालनाच्या छतास त्याने देवदारुच्या फळ्या बसवल्या. त्यावर शलमोनाने सोन्याचा पत्रा चढवला आणि त्यावर खजुरीची झाडे व साखळ्या कोरुन काढल्या Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मंदिराच्या मोठ्या भागाच्या छतास त्याने देवदारू लाकडाची तक्तपोशी केली; ती त्याने शुद्ध सोन्याने मढवली; तिच्यावर खजुरीचे वृक्ष व साखळ्या ह्यांची नक्षी काढली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मंदिराचा दिवाणखाना त्याने देवदारू लाकडाची तक्तपोशी करून ती सोन्याने मढविली व तिच्यावर खजुरीचे वृक्ष व साखळ्यांची नक्षीचे कोरीव काम केले होते. Viz kapitola |