२ इतिहास 3:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग मंदिराच्या परमपवित्रस्थानात दोन करूब कोरून तयार केले व ते सोन्याने मढवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मग मंदिराच्या परमपवित्रस्थानात शलोमोनाने दोन कोरलेले करूब बसविले व त्यांनाही सोन्याने मढविले. Viz kapitola |