२ इतिहास 29:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग त्याने याजकांना व लेव्यांना आणून पूर्वेकडील चौकात जमा केले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने याजकांना आणि लेवींना आणले आणि त्यांना पूर्व बाजूला असलेल्या चौकात एकत्र जमविले. Viz kapitola |