२ इतिहास 29:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 परमेश्वराने आपल्या प्रजेसाठी हे जे सर्व घडवून आणले त्यामुळे हिज्कीया आणि सगळे लोक आनंदीत झाले. हे सर्व इतक्या जलद घडून आले म्हणून त्यांना विशेषच आनंद झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तेव्हा हिज्कीया व सर्व प्रजा आनंदित झाली, कारण देवाने आपल्या लोकांसाठी ह्या सर्व गोष्टींची सिद्धता केली होती; हे अचानक घडून आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 परमेश्वराने त्यांच्या लोकांसाठी हे त्वरित सिद्धीस नेले होते, म्हणून हिज्कीयाह आणि सर्व लोक आनंदित झाले. Viz kapitola |