Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 29:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 हिज्कीया म्हणाला, “यहूदातील लोकहो, तुम्ही आता स्वत:ला परमेश्वराच्या हवाली केले आहे. तेव्हा जवळ येऊन यज्ञाची आणि उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा लोकांनी ती अर्पणे आणली. ज्यांना हवी होती त्यांनी मनोभावे होमार्पणेही आणली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 मग हिज्कीया म्हणाला, “आता तुम्ही आपणांस परमेश्वराला समर्पण केले आहे तर जवळ येऊन परमेश्वराच्या मंदिरात यज्ञ व उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा मंडळीने यज्ञ व उपकारस्मरणाची अर्पणे आणली आणि जे उदार मनाचे होते त्यांनी होमार्पणे आणली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 तेव्हा हिज्कीयाह म्हणाला, “तुम्ही आता स्वतःला याहवेहना समर्पित केले आहे. या आणि याहवेहच्या मंदिरात बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणा.” म्हणून जमलेल्या लोकांनी बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणली आणि ज्या सर्वांची अंतःकरणापासून इच्छा होती त्यांनी होमार्पणे आणली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 29:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy