२ इतिहास 29:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 होमार्पणाचे विधी झाल्यावर राजा हिज्कीयासह सर्व लोकांनी मस्तके लववून परमेश्वराची आराधना केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 यज्ञाची समाप्ती झाली तेव्हा राजाने व त्याच्याबरोबरच्या सर्व लोकांनी नमन करून आराधना केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जेव्हा अर्पणे करण्याचे संपले, तेव्हा राजा आणि त्याच्याबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येकजणांनी गुडघे टेकले आणि आराधना केली. Viz kapitola |