२ इतिहास 29:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 होमार्पण चालू असेपर्यंत समुदाय अभिवादन करत होता. गायक गात होते आणि कर्णे वाजवणे चालू होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 सर्व मंडळी आराधना करू लागली, गायक गाऊ लागले व कर्णेकरी कर्णे वाजवू लागले; होमार्पणाची समाप्ती होईपर्यंत हे सर्व चालले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जमलेल्या संपूर्ण सभेतील लोकांनी वाकून आराधना केली, त्यावेळेस वादक वाद्य आणि कर्णे वाजवित होते. बलिदानांचे होमार्पण पूर्ण होईपर्यंत हे सर्व सुरू होते. Viz kapitola |