२ इतिहास 29:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 दुसऱ्या दिवशी सकाळी, नगरातील सर्व सरदारांना बरोबर घेऊन राजा हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग हिज्कीया राजा सकाळी उठून नगराचे सर्व सरदार एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरात गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 दुसऱ्याच दिवशी पहाटेच्या वेळेस राजा हिज्कीयाहने शहरातील अधिकाऱ्यांना एकत्र केले आणि तो याहवेहच्या मंदिरात गेला. Viz kapitola |