२ इतिहास 29:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आपला पूर्वज दावीद ह्याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे. हिज्कीया मंदिरामधील उपासना पुन्हा चालू करतो Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. Viz kapitola |