२ इतिहास 28:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आहाजने उंचस्थानी, डोंगरावर तसेच प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली यज्ञ केले आणि धूप जाळला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो उच्च स्थानी, टेकड्यांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करी व धूप जाळी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने डोंगरावर, टेकड्यांवर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली यज्ञार्पणे केली आणि धूप जाळला. Viz kapitola |