२ इतिहास 28:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 या संकटकाळात आहाजच्या वाईट वर्तनात आणखी भरच पडली. तो परमेश्वरापासून दुरावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला. Viz kapitola |