Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 28:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण अदोमी लोकांनी पुनः येऊन यहूदात मार देऊन काही लोक बंदी करून नेले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 कारण अदोमी लोकांनी पुन्हा येऊन यहूदास मार देऊन काही लोक पाडाव करून नेले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 एदोमी लोक पुन्हा आले होते आणि त्यांनी यहूदीयावर हल्ला केला आणि कैद्यांना पळवून नेले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 28:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy