Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 28:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तेव्हा अजऱ्या, बरेख्या, यहिज्कीया आणि अमासा यांनी पुढे होऊन कैद्यांना जवळ केले. त्यातील उघड्या नागड्या लोकांस त्यांनी लुटीतले कपडेलत्ते दिले. जे अनवाणी होते त्यांना पादत्राणे दिली. त्या सर्वांना त्यांनी खाऊ पिऊ घातले. एवढे झाल्यावर या प्रमुखांनी त्यांच्या जखमा बांधल्या व चालायचे त्राण नसलेल्या कैद्यांना गाढवावर बसवले आणि या सर्वांना त्यांनी यरीहो या त्यांच्या गावी घरी नेऊन सोडले (यरीहोला खजुरीच्या झाडांचे नगर असेही म्हणतात). मग ते शोमरोनला परतले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग वर नावे सांगितलेल्या पुरुषांनी पाडाव केलेल्या लोकांतल्या उघड्यानागव्यांना लुटीतली वस्त्रे नेसवली, जोडे घालायला दिले, त्यांना खाऊपिऊ घातले, त्यांना तैलाभ्यंग केला आणि सर्व निर्बल लोकांना गाढवांवर बसवून खर्जूर नगर जे यरीहो तेथे त्यांच्या भाऊबंदांकडे पोहचते केले, आणि मग ते शोमरोनास परत गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ज्या माणसांची नेमणूक करण्यात आली होती, त्यांनी कैद्यांना घेतले आणि जे वस्त्रहीन होते त्या सर्वांना कपडे घातले. त्यांनी त्यांना कपडे आणि पायताणे, अन्न आणि पेय आणि बरे होण्यासाठी मलम हे सर्व दिले. जे अशक्त होते त्या सर्वांना त्यांनी गाढवावर बसविले. तेव्हा ते त्यांना त्यांच्या इस्राएली बांधवांकडे यरीहो, खजुरीचे नगर येथे घेऊन गेले आणि ते शोमरोनकडे परत आले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 28:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy