२ इतिहास 28:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा त्या सैनिकांनी कैदी आणि लुटलेली चीजवस्तू हे इस्राएल लोकांच्या आणि त्या प्रमुखांच्या हवाली केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा त्या हत्यारबंद लोकांनी ते पाडाव केलेले लोक आणि आणलेली लूट ही सरदार व सर्व मंडळी ह्यांच्यासमक्ष सोडून दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यामुळे शिपायांनी अधिकारी आणि जमलेल्या सर्व मंडळीच्या उपस्थितीत लूट आणि कैदींना सोडून दिले. Viz kapitola |