२ इतिहास 27:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 योथाम गादीवर आला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता व यरुशलेमेत त्याने सोळा वर्षे राज्य केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. Viz kapitola |