२ इतिहास 27:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मन:पूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 योथाम आपला देव परमेश्वर ह्याला स्मरून आपली वर्तणूक ठेवी म्हणून तो समर्थ झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 योथाम सामर्थ्याने वाढत गेला, कारण तो त्याचे परमेश्वर याहवेहसमोर स्थैर्याने चालला. Viz kapitola |