२ इतिहास 27:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 योथाम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरुशा ती सादोकाची कन्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 योथाम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरूशा असे होते; ती सादोकाची कन्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती. Viz kapitola |