२ इतिहास 26:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याने अथपासून इथपर्यंत लिहिलेली आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 उज्जीयाची अथपासून इतिपर्यंत सर्व अवशिष्ट कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याने लिहिली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 उज्जीयाहच्या कारकिर्दीतील इतर घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याद्वारे लिहून ठेवल्या आहेत. Viz kapitola |