२ इतिहास 26:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 उज्जीयाने एलोथ नगर पुन्हा बांधून काढले आणि यहूदाच्या स्वाधीन केले. अमस्याच्या मृत्यूनंतरची ही घटना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर उज्जीयाने एलोथाची मजबुती करून पुन्हा ते यहूदाच्या सत्तेत आणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अमस्याह राजाने त्याच्या पूर्वजांसोबत विश्रांती घेतल्यानंतर एलोथची पुनर्बांधणी करणारा आणि ते यहूदीयाच्या पूर्वस्थितीत आणणारा तोच होता. Viz kapitola |