२ इतिहास 26:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी परमेश्वराचे ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अजर्या याजक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याजकपण करीत असलेले ऐंशी वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अजर्याह याजका बरोबर याहवेहचे इतर ऐंशी धैर्यवान याजक त्याच्यामागे आले. Viz kapitola |