२ इतिहास 26:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अमस्याचा पुत्र उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी अमस्याच्या गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 उज्जीया1 सोळा वर्षांचा असताना सर्व यहूदी लोकांनी त्याला त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी राजा केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तेव्हा यहूदीयाच्या सर्व लोकांनी उज्जीयाहला घेतले, जो सोळा वर्षांचा होता, त्याला त्याचा पिता अमस्याहच्या जागी राजा म्हणून निवडले. Viz kapitola |