२ इतिहास 25:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अमस्या शक्तीशाली राजा झाला मग त्याने आपल्या वडलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्या हाती राज्य कायम झाले तेव्हा ज्या त्याच्या सेवकांनी त्याचा बाप राजा ह्याला वधले होते त्यांना त्याने जिवे मारले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 राज्य त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्याने त्याचा पिता राजाचा वध करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला. Viz kapitola |