२ इतिहास 25:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 यहोआहाजाचा पुत्र इस्राएलाचा राजा योवाश याच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जगला. अमस्याचे पिता म्हणजे यहूदाचा राजा योवाश. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 इस्राएलाचा राजा योवाश बिन यहोआहाज ह्याच्या मृत्यूनंतर यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश पंधरा वर्षे जगला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 इस्राएलचा राजा यहोआहाजचा पुत्र योआश याच्या मृत्यूनंतर यहूदीयाचा राजा अमस्याह पंधरा वर्षे जगला. Viz kapitola |