२ इतिहास 25:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यहूदाचा राजा अमस्या याने यावर आपल्या सल्लागारांबरोबर विचार विनिमय केला. मग योवाशाला त्याने निरोप पाठवला की, “आपली एकदा प्रत्यक्ष युध्दात गाठ पडली पाहिजे.” योवाश हा यहोआहाजाला पुत्र आणि यहोआहाज येहूचा, येहू इस्राएलचा राजा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग यहूदाचा राजा अमस्या ह्याने मसलत घेऊन इस्राएलाचा राजा योवाश1 बिन यहोआहाज बिन येहू ह्याच्याकडे निरोप पाठवला की, “चल, आपण एकमेकांसमोर उभे राहू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यहूदीयाचा राजा अमस्याहने त्याच्या सल्लागारांशी सल्लामसलत केली, त्याने हे आव्हान इस्राएलचा राजा, येहूचा पुत्र यहोआहाज याचा पुत्र यहोआश याच्याकडे पाठविले: “चल ये, युद्धात एकमेकांचा सामना करू.” Viz kapitola |