२ इतिहास 25:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अमस्या राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. नंतर त्याने यरूशलेमामध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यहोअदान, ती यरूशलेमची होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अमस्या राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकोणतीस वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमेची होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अमस्याह राजा झाला, त्याने यरुशलेमात एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमची होती. Viz kapitola |