२ इतिहास 24:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पेटी भरली की लेवी राजाच्या कारभाऱ्यांकडे ती जमा करत. पैशाने भरलेली ती पेटी पाहून राजाचे सचिव आणि मुख्य याजकाचा कारभारी येऊन त्यातले पैसे काढून घेत. पेटी पुन्हा पहिल्या जागी नेऊन ठेवली जाई. असे अनेकदा होऊन मुबलक पैसा जमा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 लेव्यांच्या हातून राजाच्या प्रधानाकडे ती पेटी पोचती होई व तिच्यात बराच पैसा आहे असे त्यांच्या नजरेस पडले म्हणजे राजाचा चिटणीस व मुख्य याजकांचा नायक हे येऊन ती पेटी रिकामी करीत, मग ती परत जागच्या जागी नेऊन ठेवत. त्यांनी दिवसेंदिवस असे करून पुष्कळ पैसा जमवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जेव्हाही लेवी लोकांद्वारे पेटी राजाच्या अधिकाऱ्यांकडे आणली जात होती आणि त्यांनी पाहिले की, त्यात मोठ्या प्रमाणात पैसे होते, तेव्हा राजेशाही सचिव आणि मुख्य याजकाचा अधिकारी येत असत आणि पेटी रिकामी करीत आणि पुन्हा ती पेटी घेऊन तिच्या जागेवर ठेवीत. त्यांनी हे नियमितपणे केले आणि मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले. Viz kapitola |