Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 23:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये, याजक व सेवा करणारे लेवी यांनीच मात्र आत यावे कारण ते याच कामासाठी नेमलेले आहेत. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपआपली कामे करायची आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 याजक व सेवा करणारे लेवी ह्यांच्याखेरीज कोणी देवाच्या मंदिरात येऊ नये; त्यांनीच मात्र आत यावे, कारण ते पवित्र होत; बाकीच्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराचा पहारा करावा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 कार्यासाठी नियुक्त केलेले याजक व लेवी हे शुद्ध केलेले आहेत म्हणून यांच्याशिवाय याहवेहच्या मंदिरात कोणी प्रवेश करू नये; परंतु प्रवेश करू नये ही याहवेहची आज्ञा इतर सर्वांनी पाळावी.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 23:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy