२ इतिहास 23:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कोणीही अशुद्धतेने मंदिराच्या आत येवू नये, म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच द्वारपाल नेमले Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कोणत्याही प्रकारे कोणी अशुद्ध असला तर त्याचा आत प्रवेश होऊ नये म्हणून त्याने परमेश्वराच्या द्वाराशी द्वारपाळ नेमले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 त्याने याहवेहच्या मंदिराच्या वेशींवर द्वारपालसुद्धा नेमले, ज्यामुळे कोणत्याही प्रकाराने अशुद्ध व्यक्तीने प्रवेश करू नये. Viz kapitola |