२ इतिहास 23:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तीची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ती आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या. बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा सर्व लोकांनी बआलदैवताच्या देवळात जाऊन ते मोडून त्याच्या वेद्या व मूर्ती ह्यांचा भुगाभुगा केला आणि बालाचा याजक मत्तान ह्याचा वेद्यांसमोर वध केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 सर्व लोक बआलच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी ते तोडून टाकले. त्यांनी वेद्या आणि मूर्ती फोडून टाकल्या आणि बआलचा याजक मत्तान याचा वेदीसमोर वध केला. Viz kapitola |