Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 23:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलबला आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती लोकांकडे परमेश्वराच्या मंदिरात आली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 लोक धावतपळत आहेत व राजाची स्तुती करीत आहेत, ही गडबड ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात लोकांकडे आली;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जेव्हा अथल्याहने लोकांच्या धावपळीचा आणि राजाचा जयघोष करण्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 23:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy